

Anshul Kamboj - Abhishek Sharma
Sakal
सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत हरियानाने पंजाबवर सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय मिळवला.
अंशुल कंबोजने सामन्यात किफायतशीर गोलंदाजी करत महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
अंशुलने या सामन्यात दोनवेळा अभिषेक शर्माला बाद केले.