

Hardik Pandya rewards Mumbai groundsmen before T20 World Cup
esakal
Why Hardik Pandya gave money to Wankhede grounds staff: मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि भारतीय संघाचा स्टार ऑल राऊंडर हार्दिक पांड्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मन जिंकणारी कृती केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ( MCA) ग्राऊंड्समन्सना हार्दिकने आर्थिक मदत केली आणि त्याचा ग्राऊंड्सम्सनसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर ही गोष्ट सर्वांना समजली. हार्दिकने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी या कर्मचाऱ्यांना वचन दिले होते आणि ते त्याने पाळले.. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात...