IND vs NZ, 1st Test: ७०-५ नंतर निकोल्सचं खणखणीत शतक, तर फिलिप्स पुन्हा भारताला नडला; न्यूझीलंड पहिल्या दिवशी वरचढ

India vs New Zealand 1st Test, 1st Day Report: भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत दणक्यात सुरुवात केली होती. मात्र नंतर हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. निकोल्सने शतक केले, तर फिलिप्सही शतकाच्या उंबरठ्यावर आहे.
 Henry Nicholls - Glenn Phillips  | India vs New Zealand 1st Test

Henry Nicholls - Glenn Phillips | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st Test: भारत आणि न्यूझीलंड संघातील कसोटी मालिकेला गुरुवारी (१९ नोव्हेंबर) वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सुरुवातीला भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व राहिले, मात्र नंतर हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स (Henry Nicholls - Glenn Phillips) यांनी न्यूझीलंडला सावरले.

त्यांनी सुरुवातीच्या धक्क्यांनंतरही न्यूझीलंडला २०० धावा पार करून दिल्या. निकोल्सने शतकही साजरे केले, तर फिलिप्स शतकाच्या उंबरठ्यावर आहे.

 Henry Nicholls - Glenn Phillips  | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, 1st Test: हा काय मुर्खपणा.... शतकवीर निकोल्सलची विकेट मिळाली होती, रिषभ पंत- पडिक्कलमध्ये गोंधळ अन् सुटला सोपा झेल
Loading content, please wait...