T20 World Cup: न्यूझीलंडच्या सलमीवीरांनी वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकला सामना; स्पर्धेत्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Tim Seifert & Finn Allen World Record: टी२० वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने युएईविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. या विजयात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी मोलाचा वाटा उचलताना विश्वविक्रमही केला.
Tim Seifert & Finn Allen

Tim Seifert & Finn Allen

Sakal

Updated on

Tim Seifert & Finn Allen T20 WC Record Break Partnership: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रोज रोमांचक सामना पाहायला मिळत आहे. तसेच सुरुवातीच्या दिवसांमध्येच अनेक विक्रमही झाल्याचे दिसले.

मंगळवारी (१० फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध संयुक्त अरब अमिराती (New Zealand vs UAE) यांच्यात चेन्नई येथे झालेल्या सामन्यातही विश्वविक्रम (World Record) झाल्याचे पाहायला मिळाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने युएईविरुद्ध १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

<div class="paragraphs"><p>Tim Seifert &amp; Finn Allen</p></div>
T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान सामन्याचा फिव्हर! विमान तिकीटांना सोन्याचे भाव, चाहत्यांच्या खिशाला कात्री
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com