T20 World Cup 2026: भारत-पाकिस्तान सामन्याचा फिव्हर! विमान तिकीटांना सोन्याचे भाव, चाहत्यांच्या खिशाला कात्री

Mumbai to Colombo flights Tickets Price surge: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोलंबोमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी विमान तिकीटांचे दर वाढले आहेत.
India vs Pakistan

India vs Pakistan

Sakal

Updated on

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील बहुचर्चित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला नियोजित वेळेनुसार कोलंबोमध्ये होणार आहे. या सामन्यावर स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी प्रश्नचिन्ह होते.

पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या संघाला हा सामना न खेळण्यास सांगण्यात आले होते. पण भारतीय संघाने आपली भूमिका स्पष्ट करत सामन्यासाठी मैदानात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. यानंतर रविवारी (१० फेब्रुवारी) आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात बैठक झाली. यानंतर पाकिस्तानने हा निर्णय मागे घेत सामना खेळण्याची तयारी दाखवली.

<div class="paragraphs"><p>India vs Pakistan</p></div>
T20 World Cup Controversy : भारतीय खेळाडूंवर Bat-Tamperingचा आरोप! ते जास्त शक्ती निर्माण करणाऱ्या बॅटचा वापर करतात...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com