India Semi-Final Scenario: बापरे! भारताला तब्बल २९० धावांनी झिम्बाब्वेला हरवावं लागेल? नेमकं कसं आहे गणित, जाणून घ्या

India's T20 World Cup Semi-Final Qualification Scenarios: भारतीय संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने हरवावे लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताचा नेट रन रेट कमी झाला आहे. समीकरण नेमकं कसं आहे, जाणून घ्या.
India Semi-Final Qualification Scenarios

India Semi-Final Qualification Scenarios

Sakal

Updated on

India's T20 World Cup Semi-Final Qualification Scenarios: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाला सुपर -८ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे भारताला त्याचा धक्का बसलाच, पण ज्या फरकाने पराभव झाला, त्याने भारताला जबरदस्त धक्का दिला. अहमदाबादला झालेला हा सामना दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी जिंकला.

<div class="paragraphs"><p>India Semi-Final Qualification Scenarios</p></div>
T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com