REVEALED: ICC SAVES UP TO $174M AFTER PAKISTAN U-TURN FOR INDIA VS PAK MATCH
esakal
Pakistan U-Turn cricket revenue benefit explained : भारत-पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तान सरकारने त्यांच्या बहिष्काराच्या भूमिकेपासून घुमजाव केला अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ( ICC ) जीव भांड्यात पडला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सामना आर्थिक फायदा लक्षात घेता सर्वात महत्त्वाचा होता आणि त्यामुळे तो होणे गरजेचा होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पाठिंबा दर्शवताना IND vs PAK सामन्यावर बहिष्कार टाकला होता. पण, आठवडाभर चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानने यू टर्न मारला. आता हा सामना होणार असल्याने आयसीसी किती कोटींचा फायदा होणार आहे हे जाणून घेऊया...