How much Cameron Green earns after tax in IPL
esakal
IPL 2026 Auction salary tax rules for overseas players : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी मिनी ऑक्शन नुकतेच पार पडले. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर कॅमेरून ग्रीन ( Cameron Green Salary) याच्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सने २५.२० कोटी खर्च केले. आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला, तर एकंदर तिसरा महागडा खेळाडू ठरला.