Rohit Sharma ने वडापाव सोडला, तीन महिन्यांची न थकता ट्रेनिंग! ११ किलो वजन कमी करण्यामागचं गुपित अभिषेक नायरने उलगडलं
How Rohit Sharma Shed 11 Kilos Weight: रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी ११ किलो वजन कमी केले आहे. माजी सहकारी अभिषेक नायरच्या मदतीने रोहितने फिटनेसवर मेहनत घेतली. रोहितने वडापावसारखे आवडते पदार्थ सोडल्याचाही खुलासा अभिषेक नायरने केला.