ICC faces a major setback as JioStar plans to exit the media rights deal ahead of the T20 World Cup 2026
esakal
T20 World Cup 2026 broadcast changes in India: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी आता सर्व संघ कंबर कसून तयारी करताना दिसत आहेत. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्यापासून पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका सुरू होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या मालिकेतून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीला लागणार आहे. भारत व श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली २०२६ चा वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. भारतासमोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर ( ICC) मोठं संकट ओढावलं आहे.