T20 World Cup 2026 चं तिकीट १०० रुपयांपासून सुरू, आजपासून बूक करता येईल तिकीटं; पण, कुठे अन् कसं? घ्या जाणून

Where to buy T20 WC 2026 tickets online? पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी तिकीट विक्रीची अधिकृत सुरुवात आजपासून होत आहे आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तिकीटांचे दर केवळ १०० रुपयांपासून सुरू होणार आहेत. भारतातील सामने पाहण्यासाठी चाहत्यांना हा अत्यंत परवडणारा पर्याय उपलब्ध होणार आहे.
T20 World Cup 2026 tickets go on sale today, starting at ₹100 for Indian venues.

T20 World Cup 2026 tickets go on sale today, starting at ₹100 for Indian venues.

esakal

Updated on

ICC ticket booking process for India and Sri Lanka : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) पुढल्या वर्षी भारत व श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या तिकीट विक्रीची घोषणा केली आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि या स्पर्धेची सुलभता वाढवण्यासाठी तिकिटांच्या किंमती कमी ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. भारतीय वेळेनुसार तिकिटांची विक्री ६:४५ वाजता सुरू होईल, ज्यामध्ये भारतातील काही ठिकाणांच्या तिकीटांची किंमती फक्त १०० आणि श्रीलंकेत LKR१००० पासून सुरू होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com