शाब्बास पठ्ठ्या... मॅच विनिंग खेळीचं संजू सॅसमनला मिळालं गिफ्ट, ICC ने केली मोठी घोषणा; अभिषेक शर्मासाठी धोक्याची घंटा

Sanju Samson Climbs High in Latest ICC Rankings: भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज संजू सॅमसनने आपल्या मॅच विनिंग खेळीच्या जोरावर आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. अलीकडील सामन्यात त्याने दबावाच्या परिस्थितीत खेळलेली धडाकेबाज खेळी संघासाठी निर्णायक ठरली.
SANJU SAMSON MAKES BIG JUMP IN ICC RANKINGS AFTER MATCH-WINNING KNOCK

SANJU SAMSON MAKES BIG JUMP IN ICC RANKINGS AFTER MATCH-WINNING KNOCK

esakal

Updated on

Sanju Samson latest ICC T20 rankings update: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा उपांत्य फेरीचा सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे, ५ मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्वेंटी-२०ची क्रमवारी जाहीर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com