ICC Test Rankings: बुमराहने मारली मोठी लांब उडी, नंबर-१ च्या दिशेने वाटचाल; यशस्वी जयस्वालची टॉप-१० मध्ये धडक

Jasprit Bumrah Closes in on No. 1 Spot in Latest ICC Test Bowling Rankings: आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी बुधावरी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताच्या अनेक खेळाडूंनी प्रगती केली असून जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जैस्वालची प्रगती उल्लेखनीय ठरली.
Jasprit Bumrah Closes in on No. 1 Spot in Latest ICC Test Bowling Rankings

Jasprit Bumrah Closes in on No. 1 Spot in Latest ICC Test Bowling Rankings

Sakal

Updated on: 

Latest ICC Test Rankings: क्रिकेटविश्वात सध्या कसोटी क्रिकेटचा माहोल आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका सुरू असतानाच दक्षिण आफ्रिका बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.

भारत - न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टनला झालेला पहिला सामना अनिर्णित राहिला आहे, तर बांगलादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गला झालेला सामना ९ विकेट्सने जिंकला होता. या सामन्यांनंतर आता बुधवारी (२५ नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे.

Jasprit Bumrah Closes in on No. 1 Spot in Latest ICC Test Bowling Rankings
IND A vs UAE: २८ षटकार अन् ७ चौकार... वैभव सूर्यवंशीची वादळी डबल सेंच्युरी! भारताने फक्त १५ ओव्हरमध्ये जिंकली ODI मॅच
Loading content, please wait...