World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?
India vs Pakistan Women Playing XI: भारत आणि पाकिस्तान महिला संघांमध्ये वर्ल्ड कप २०२५ चा सामना कोलंबो येथे होणार आहे. पाकिस्तानने टॉस जिंकला आहे. यावेळी दोन्ही देशांच्या कर्णधारांमध्ये हस्तांदोलन झाले की नाही जाणून घ्या.