World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

World Cup 2027 Qualification Race: बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका जिंकून वनडे वर्ल्ड कप २०२७ साठी पात्रतेची शर्यत रंगतदार केली आहे. या स्पर्धेत १० संघ खेळणार आहे, पण ते पात्र कसे ठरणार जाणून घ्या.
ICC World Cup 2027 Qualification

ICC World Cup 2027 Qualification

Sakal

Updated on

World Cup 2027 Qualification Race: बांगलादेशने नुकतीच पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका २०१ अशा फरकाने जिंकली. मात्र यामुळे आता वनडे वर्ल्ड कप २०२७ साठीची पात्रता मिळवण्याची शर्यतही रंगतदार झाली आहे. बांगलादेशने वनडे क्रमवारीत ९ वे स्थान मिळवले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजची मात्र चिंता वाढली आहे. गेल्यावेळीही वेस्ट इंडिज २०२३ वनडे वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकले नव्हते.

<div class="paragraphs"><p>ICC World Cup 2027 Qualification</p></div>
T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com