Chappell-Hadlee Cup : वनडेसह आता टी-२० मालिकेतही ‘चॅपेल- हॅडली’ करंडक

ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड या शेजारी देशांमधील क्रिकेट द्वंद्व सर्वश्रूत आहे. या दोन देशांमधील द्विपक्षीय एकदिवसीय मालिका ही २००४ पासून चॅपेल - हॅडली करंडकाखाली खेळवण्यात येत आहे.
Chappell-Hadlee Cup
Chappell-Hadlee Cupsakal

ऑकलंड : ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंड या शेजारी देशांमधील क्रिकेट द्वंद्व सर्वश्रूत आहे. या दोन देशांमधील द्विपक्षीय एकदिवसीय मालिका ही २००४ पासून चॅपेल - हॅडली करंडकाखाली खेळवण्यात येत आहे.

मात्र आता एकदिवसीयसह टी-२० मालिकाही याच नावाने खेळवण्यात येणार आहे. याचा अर्थ यापुढे आता या दोन देशांमध्ये एकदिवसीय तसेच टी-२० या दोन्ही मालिका एकामागोमाग खेळवण्यात येतील.

Chappell-Hadlee Cup
Ben Stokes : अंपायर्स कॉल रद्द करा ; इंग्लंड संघाचा कप्तान बेन स्टोक्सने डीआरएस प्रणालीवरून शंका

तसेच दोन्ही मालिकांमधील लढतींमधील विजयाच्या निकषानुसार करंडकाचा जेता ठरवला जाईल. न्यूझीलंड - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये २१ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com