IND A vs AFG A: ३४९ धावा करूनही भारत हरला... अफगाणिस्तानचा संघ २५.५ षटकांत विजयी झाला; नेमकं काय घडलं?

Afghanistan A beat India A in Tri Series : भारत अ संघाने तब्बल ३४९ धावांचा डोंगर उभारूनही अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तिरंगी मालिकेतील या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत मोठी धावसंख्या उभारली होती.
Afghanistan A victory over India A explained

Afghanistan A victory over India A explained

esakal

Updated on

India A shocking defeat against Afghanistan A: भारतीय अ संघाला तिरंगी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानच्या अ संघाकडून हार पत्करावी लागली. प्रभसिमरन सिंग, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा यांच्या अर्धशतकी खेळीला वैभव सूर्यवंशी व सूयांश शेडगे यांच्या आक्रमक फटकेबाजीची साथ मिळाली. भारतीय संघाने ९ बाद ३४८ धावांचा डोंगर उभा केला, तरीही अफगाणिस्तानकडून २५.५ षटकांत त्यांना पराभव पत्करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com