Vaibhav Sooryavanshi Misses Out After Multiple Reprieves in IND A vs AFG A Clash
IND A vs AFG A Vaibhav Sooryavanshi innings analysis: वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा अपयश आले.. श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत वैभवला भारत अ संघासाठी काही खास कामगिरी करता आलेली नाही आणि आजच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात त्याला सूर सापडेल अशी अपेक्षा होती. त्याला दोन जीवदानही मिळालेले, पंरतु त्याला संधीचं सोनं करता आले नाही. अफगाणिस्तानचा गोलंदाज फरिदून दावूदझाईने चतुराईने वैभवला बाद केले आणि 'Silence' असे सेलिब्रेशन केले.