Vaibhav Sooryavanshi
esakal
India vs Afghanistan 3rd T20I Marathi Live Update : मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलासह मैदानावर उतरला. अफगाणिस्तानचा संघ याच संधीचा फायदा उचलून मालिकेतील शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.