IND vs AFG India probable playing XI
esakal
India Playing XI with two wicketkeepers : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा केली गेली. १५ सदस्यीय संघातील चार खेळाडू अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निश्चित मानली जात आहे. पण, यातही ट्विस्ट येणार आहे. १३ सप्टेंबरपासून AFG vs IND मालिकेला सुरूवात होत आहे आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये नवीन समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.