Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Abhishek Sharma girl chasing video viral: अभिषेक शर्माशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. टीम हॉटेलमध्ये जात असताना एका तरुणीने अभिषेक शर्माच्या दिशेने अचानक धाव घेतल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Girl chases Abhishek Sharma at team hotel Video Viral

Female fan stopped by security while trying to meet Abhishek Sharma at team hotel

esakal

Updated on

Girl chases Abhishek Sharma at team hotel Video : भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा याने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२०त विक्रमांचा पाऊस पाडला. अभिषेकने ३० चेंडूंत शतक पूर्ण केले आणि कसोटी खेळणाऱ्या देशांमधील संघातील खेळाडूने ट्वेंटी-२०त झळकावलेले हे वेगवान शतक ठरले. अभिषेकचे हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील तिसरे आणि एकूण १० ट्वेंटी-२० शतक आहे. त्याने ट्वेंटी-२०त सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडू विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमी खेळीनंतर अभिषेक जेव्हा हॉटेलमध्ये परतला, तेव्हा तिथे वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com