Rain interrupts play during the IND vs AUS 1st T20I; match reduced to 18 overs per side and scheduled to resume at 3 PM.
esakal
Australia vs India 1st T20I Marathi News : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत पावसाने खोडा घातला आहे. अभिषेक शर्मा १९ धावांवर झेलबाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव व शुभमन गिल मैदानावर उभे राहिले आहेत. पण, पावसाने त्यांना पुन्हा डग आऊटमध्ये पाठवले आहे. आता पाऊस थांबला आहे, परंतु षटकांची संख्या कमी केली गेली आहे.