Australia DLS score calculation in reduced overs
esakal
Australia vs India 1st T20I Marathi News : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कॅनबेरा येथे सुरू असलेल्या सामन्यात मुसळधार पाऊस पडतोय. ५ षटकं झाली तेव्हा पावसाने प्रथम खोडा घातला होता आणि त्यामुळे दोन्ही संघांची प्रत्येकी २ षटकं कमी केली गेली. त्यामुळे सामना १८-१८ षटकांचा होईल असे जाहीर केले गेले. त्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे आणि आता तो थांबायचं नाव घेत नाही. अशा परिस्थितीत भारताचा डाव इथेच संपल्याचे जाहीर झाल्यास ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचे आव्हान असू शकते?