

IND vs ENG 2nd T20
esakal
Will Vaibhav Sooryavanshi Make His India Debut?: भारत आणि इंग्लंड(IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, त्याआधी भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत ७ बाद १८९ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताकडून अभिषेक शर्मा(Abhishek Sharma) आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके झळकावली, तर शिवम दुबेनेही महत्त्वाची खेळी केली.