

Team India
Sakal
England vs India 4th T20I: भारत आणि इंग्लंड संघात टी२० मालिकेतील चौथा सामना ब्रिस्टोलला आज (९ जुलै) खेळवला जाईल. हा सामना मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पहिला सामना रद्द झाल्यानंतर पुढेच दोन्ही सामने जिंकून इंग्लंडने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता चौथा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याची त्यांना संधी आहे. पण भारताला मालिकेतील पराभव टाळण्यासाठी चौथ्या सामन्यात विजय गरजेचाच आहे.