Shreyas Iyer crucial half-century
esakal
England vs India, 4th T20I Marathi Cricket Update : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. मालिकेतील आव्हान टीकवण्यासाठी आवश्यक असलेल्या सामन्यातही हे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला दिलेल्या धक्क्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यराने भारताला सावरले. त्याला शिवम दुबेची काही काळ साथ मिळाली, परंतु श्रेयसने अखेरपर्यंत खिंड लढवली. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने सन्मानजनक धावसंख्या उभी केली.