IND vs IRE, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, पण कोणाला डच्चू - सॅमसन, ईशान की अभिषेक? पाहा कशी असू शकते भारताची Playing XI

IND vs IRE 2nd T20I: Vaibhav Sooryavanshi Debut Updates: भारत आणि आयर्लंड संघात दुसरा टी२० सामना बेलफास्टला रविवारी खेळला जाणार आहे. या सामन्यातून वैभव सूर्यवंशीचे पदार्पण होण्याची शक्यता आहे. पण त्याच्याऐवजी कोणाला संघातून बाहेर केले जाणार?
Vaibhav Sooryavanshi | India vs Ireland T20I

Vaibhav Sooryavanshi | India vs Ireland T20I

Sakal

Updated on

भारतीय संघाला शुक्रवारी (२६ जून) आयर्लंडने मोठा धक्का दिला. टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने ३४ धावांनी भारतीय संघाला पराभूत केले. हा आयर्लंडचा भारताविरूद्धचा पहिलाच आंतरराष्ट्रीय विजय ठरला. यामुळे आता आयर्लंडला दोन सामन्यांची ही टी२० मालिका जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे, तर भारताला दुसऱ्या टी२० सामन्यात प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान असणार आहे.

ही दोन सामन्यांची मालिका आगामी इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेची तयारी म्हणूनही पाहिले जात आहे. याशिवाय दोन कर्णधारासाठी टी२० मध्ये नेतृत्वाची सुरुवात मालिकेत झाली आहे. आयर्लंडसाठी लॉर्कन टकर आणि भारतासाठी श्रेयस अय्यर यांनी टी२० कर्णधार म्हणून नेतृत्वाला सुरुवात केली.

Vaibhav Sooryavanshi | India vs Ireland T20I
IND vs IRE, T20I: '...तिथंच आम्ही फेल ठरलो', अभिषेक शर्माने भारताच्या लाजिरवाण्या पराभवाचं सांगितलं कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com