IND vs NED, T20 WC: अभिषेक शर्माचा 'गोंधळ'! भलत्याच खेळाडूची जर्सी घालून फलंदाजीला आला अन् आजही भोपळ्यावर माघारी परतला

Abhishek Sharma three consecutive ducks T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात एक वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. अभिषेक शर्मा फलंदाजीला येताना चुकून 'त्या' खेळाडूची जर्सी घालून मैदानात उतरला. काही क्षण खेळ थांबला आणि जर्सीच्या मुद्द्यावर चर्चा रंगली.
Abhishek Sharma walks back after another duck during the India vs Netherlands T20 World Cup match

Abhishek Sharma walks back after another duck during the India vs Netherlands T20 World Cup match

esakal

Updated on

India vs Netherlands, T20 World Cup Marathi News : अभिषेक शर्माला ( Abhishek Sharma) पुन्हा एकदा भोपळ्यावर माघारी जावे लागले. वर्ल्ड कपमधील पहिल्या तीन सामन्यांत शू्न्यावर बाद होणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. नेदरलँड्सच्या फिरकीपटू आर्यन दतने पहिल्याच षटकात अभिषेकला बाद केले. मैदानावर उतरण्यापूर्वी अभिषेकने थोडा गोंधळ घातलेला दिसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com