IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

How Netherlands used Gujarat captain as net batter vs India? नेदरलँड्सने भारताविरुद्ध खास रणनीती आखली होती. त्यांच्या संघात डावखुरा फलंदाज नसल्याने त्यांनी Gujarat Cricket Association कडे विनंती करून स्थानिक डावखुऱ्या कर्णधाराला सरावासाठी बोलावले. भारताच्या डावखुऱ्या फलंदाजांना कसे सामोरे जायचे, याची त्यांनी विशेष तयारी केली.
Shivam Dube plays a counter-attacking knock during the India vs Netherlands

Shivam Dube plays a counter-attacking knock during the India vs Netherlands

esakal

Updated on

India vs Netherlands, T20 World Cup Marathi News : भारताच्या डावखुऱ्या फिरकीपटूंना रोखण्यासाठी नेदरलँड्सने आखलेली रणनीती यशस्वी ठरली. भारताच्या लेफ्टी फलंदाजांना कसे रोखायचे, यासाठी त्यांची ही तयारी होती आणि आजच्या लढतीत त्यांना यश मिळालेले दिसले. यासाठी त्यांना गुजरातच्या कर्णधाराने मदत केली. पॉवर प्लेमध्ये भारताचे दोन्ही ओपनर परतले. ऑफ स्पिनर आर्यन दत्तने या विकेट्स घेतल्या. त्यानंतर अन्य गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करताना भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. पण, शिवम दुबे ( Shivam Dube) यांना पुरून उरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com