IND vs NED, T20 WC: इशान किशनची 'दुर्दैवी' विकेट! भारताच्या दोन्ही ओपनरचा 'दांडा' उडवणारा Aryan Dutt कोण?

Ishan Kishan unlucky wicket elbow pad T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात भारताला अनपेक्षित धक्का बसला. इशान किशन अतिशय दुर्दैवी पद्धतीने बाद झाला. चेंडू मांडीला लागून हातावर उडाला आणि थेट स्टंप्सवर जाऊन आदळला. किशनला काय घडलं हे क्षणभर समजलेच नाही.
Ishan Kishan suffered a bizarre dismissal as Aryan Dutt’s off-spin removed both Indian openers

Ishan Kishan suffered a bizarre dismissal as Aryan Dutt’s off-spin removed both Indian openers

esakal

Updated on

India vs Netherlands, T20 World Cup Marathi News : भारतीय संघाने पॉवर प्लेमध्ये दोन्ही सलामीवीर गमावले. अभिषेक शर्मा तिसऱ्यांदा भोपळ्यावर माघारी परतला अन् त्यानंतर इशान किशन ( Ishan Kishan) दुर्दैवीरित्या बोल्ड झाला. आर्यन दत्तने या दोन्ही विकेट्स मिळवल्या. भारताला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या या सामन्यात पहिल्या सहा षटकांत २ बाद ५१ धावा करता आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com