Sanju Samson scores 67 off 33 balls against New Zealand
India vs New Zealand 1st T20I Marathi Live News: संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगलाच चोप देताना ५.५ षटकांत ९३ धावा कुटल्या. संजूने फॉर्म कायम राखताना ६७ धावांची खेळी केली, पंरतु तो दुर्दैविरित्या बाद झाला आणि भारताने १९ धावांत ४ विकेट्स गमवाल्या. बिनबाद ९३ वरून भारताची अवस्था ४ बाद १२२ अशी झाली. तिलक वर्मा व इशान किशन यांनी आज निराश केले.