Vaibhav Sooryavanshi
Will Vaibhav Sooryavanshi play in the India vs New Zealand T20I series? वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मैदानावरील ट्वेंटी-२० मालिकेत पाचही सामन्यात वैभव सूर्यवंशीला बाकावर बसवून ठेवल्याने संघ व्यवस्थापनावर टीका झाली. आता भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि गुरुवारपासून मालिकेला सुरुवात होत आहे. अशात या मालिकेत १५ वर्षीय वैभवला संधी मिळेल का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer) विधानावरून तशी शक्यता कमीच दिसतेय.