

India vs New Zealand 2nd ODI
Sakal
New Zealand vs India 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. भारतीय संघ चालू दशकात पहिल्यांदाच पाच सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडला खेळला गेला होता. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे भारताने या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.