IND vs NZ: इशानची एन्ट्री, वैभव सूर्यवंशी पुन्हा बाकावर! भुवनेश्वर कुमारही OUT, श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केले धडाधड बदल

IND VS NZ 4TH T20 Playing XI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. इशान किशनचं पुनरागमन झालं असून वैभव सूर्यवंशी आणि भुवनेश्वर कुमारला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं आहे. जाणून घ्या Playing XI.
IND VS NZ 4TH T20 Playing XI

IND VS NZ 4TH T20 Playing XI

esakal

Updated on: 

IND VS NZ 4TH T20 Playing XI: भारतीय संघाने न्यूझीलंड संघावर तीन सामन्यांत आपलं वर्चस्व दाखवत या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील केवळ औपचारिकता बाकी असली, तरी क्लीन स्वीपच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरेल.

भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून चौथ्या सामन्यातही विजय मिळवून मालिकेत आणखी एक पाऊल पुढे जाईल.

Loading content, please wait...