IND vs NZ Final: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन यांची फिफ्टी; भारतीय संघाचे न्यूझीलंडसमोर रेकॉर्ड ब्रेकींग लक्ष्य

India Set Strong Target in T20 World Cup Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करत न्यूझीलंडसमोर जेतेपदासाठी भक्कम लक्ष्य उभे केले. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या तिघांनीही अर्धशतकी खेळी करत भारतीय डावाला भक्कम पाया दिला.
India Set Strong Target in T20 World Cup Final After Samson, Abhishek and Ishan Shine

India Set Strong Target in T20 World Cup Final After Samson, Abhishek and Ishan Shine

esakal

Updated on

T20 World Cup Final India vs New Zealand Marathi News: भारतीय फलंदाजांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियच्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला आणि न्यूझिलंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. अभिषेक शर्माने ( Abhishek Sharma) फायनलसाठी राखून ठेवलेला खेळ केला. संजू सॅमसनला ( Sanju Samson) पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिल्याची खंत चाहत्यांना वाटली. इशान किशननेही अर्धशतक झळकावताना भारताला १५ षटकांत दोनशेपार पोहोचवले. जिमी निशॅमनचे एका षटकात तीन विकेट्स घेऊन भारताला बॅकफूटवर फेकले होते, परंतु शिवम दुबेने शेवटच्या षटकात निशॅमच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी खेचून संघाला मोठे लक्ष्य उभे करून दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com