IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND VS NZ ODI SERIES, NEW ZEALAND SQUAD ANNOUNCED: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडने संघ जाहीर केला आहे. मिचेल सँटनरकडे नेतृत्व, लॉकी फर्ग्युसन आणि टिम सायफर्टचं पुनरागमन, तर रचिन रवींद्रला पहिल्या तीन सामन्यांसाठी संधी मिळाली आहे. पाहा संपूर्ण संघ आणि वेळापत्रक.
IND vs NZ ODI Series

IND vs NZ ODI Series

esakal 

Updated on: 

IND VS NZ ODI SERIES, NEW ZEALAND SQUAD ANNOUNCED: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात आधी पाच टी-२० सामने खेळवले जातील. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात लॉकी फर्ग्युसन आणि टिम सायफर्ट यांचं पुनरागमन झालं आहे. तर रचिन रवींद्रला पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com