

School Students Caught Bunking Classes | India vs New Zealand 1st Test
Sakal
New Zealand vs India 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह स्टेडियमवर कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळवला गेला. सोमवारी (२३ नोव्हेंबर) या सामन्याचा पाचवा दिवस होता. यावेळी एक मजेशीर घटना घडली. काही शाळेची मुलं सामना पाहाताना पकडले गेले.