Suryakumar Yadav argues with the umpire after appealing Salman Ali Agha for obstruction
esakal
India vs Pakistan Asia Cup 2025 Final Marathi News: पाकिस्तानी फलंदाजांनी जणू तंबूत परतण्याची रांग लागवी होती. ११३ धावांवर दुसरी विकेट गमावल्यानंतर पुढील ६ फलंदाज २१ धावांवर तंबूत परतले. दरम्यान, या सामन्यातही सूर्यकुमार यादव व पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा हे वादात अडकले. सूर्याने तर आगाची तक्रार अम्पायरकडे केली आणि तिसऱ्या अम्पायरकडे दाद मागण्यास भाग पाडले...