IND vs PAK Final Live: खेळपट्टीबद्दल काय सांगशील? पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाची 'इंग्रजी' ऐकून कानात झिणझिण्या येतील Video

Salman Agha English video viral during IND vs PAK Final : आशिया चषक २०२५च्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. खेळपट्टीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्याने इंग्रजीत दिलेलं उत्तर ऐकून नेटिझन्सनी मीम्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
Pakistani captain Salman Agha’s English pitch comment goes viral ahead of the high-voltage IND vs PAK Asia Cup 2025 final.

Pakistani captain Salman Agha’s English pitch comment goes viral ahead of the high-voltage IND vs PAK Asia Cup 2025 final.

esakal

Updated on

Salman Agha’s English Clip Goes Viral During IND vs PAK Final : पाकिस्तानी आणि त्यांची इंग्रजी, हे वेगळच समीकरण आहे. त्यांची इंग्रजी ऐकून हसावं की दया करावी हेच अनेकदा कळत नाही. पण, अनेकदा हसावं हेच योग्य वाटतं, कारण एवढी मजेशीर इंग्रजी ते बोलतात. आशिया चषक स्पर्धेच्या फायनलपूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यानेही अशीच हसण्याची संधी सर्वांना दिली. त्याची इंग्रजी ऐकून कानात झिणझिण्या आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com