PCB threatens boycott of UAE match
esakal
Pakistan warns to boycott UAE match in Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामन्यात झालेल्या हस्तांदोलन प्रकरणानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) आक्रमक भूमिकेत गेले आहेत. हे प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही म्हणून त्यांनी स्वःच्याच संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकटचे संचालक उस्मान वाहला यांना निलंबित केले. त्यानंतर त्यांनी आयसीसीकडे तक्रार दाखल करून सामनाधिकारी अँडी पायकॉफ्ट ( Andy Pycroft) यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.