'धोनी, कोहलीनेही...'! ICC च्या कारवाईपासून बचावासाठी Sahibzada Farhan चा विचित्र दावा, घेतला भारताच्या स्टार खेळाडूंचा आधार

SAHIBZADA FARHAN ICC PUNISHMENT : पाकिस्तानी क्रिकेटपटू साहिबजादा फरहान ICC च्या कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी एक विचित्र मार्ग स्वीकारला आहे. स्वतःला दोषमुक्त दाखवण्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांचा संदर्भ घेतला.
SAHIBZADA FARHAN INVOKES DHONI & KOHLI TO ESCAPE ICC PUNISHMENT

SAHIBZADA FARHAN INVOKES DHONI & KOHLI TO ESCAPE ICC PUNISHMENT

esakal

Updated on

Sahibzada Farhan cites Virat Kohli & MS Dhoni to escape ICC punishment : सूर्यकुमार यादव याला वॉर्निंग देऊन आयसीसीने सोडल्यामुळे पाकिस्तानी आणखी खवळले आहेत. आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यात मोठे वाद झालेले पाहायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करण्याचे टाळल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंकडून वादग्रस्त सेलिब्रेशन केले गेले. त्यांची आज आयसीसी समोर चौकशी होत आहे आणि यावेळी पाकिस्तानचा सलामीवीर साहिबाजादा फरहान याने स्वतःच्या बचावासाठी विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी या दोन भारतीय दिग्गजांचे नाव घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com