Suryakumar Yadav celebrates India’s Asia Cup 2025 victory without trophy
esakal
India Celebrates Boldly as Pakistan’s Mohsin Naqvi Takes Asia Cup Trophy and Exits: पाकिस्तानी किती कोत्या मनाचे आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतीय संघाने आशिया चषक २०२५ जिंकला आणि पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की केली. भारताने क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तान हा अन्य स्पर्धकांप्रमाणे स्पर्धक असल्याचे कृतीतून सिद्ध केले. ना त्यांच्यासोबत हस्तांदोलन केले, ना बोलणं केलं आणि ना ट्रॉफीसह त्यांच्यासोबत फोटोशूट..