IND vs PAK T20 World Cup : पाकिस्तानने डाव साधला, भारताचा गडी भोपळ्यावर परतला! पहिल्याच षटकात मोठा धक्का

India vs Pakistan T20 World Cup 2026 Marathi News: भारत-पाकिस्तान टी-२० वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्तानने सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का दिला. डावाच्या पहिल्याच षटकात Abhishek Sharma भोपळ्यावर माघारी परतला.
Abhishek Sharma walks back after getting out for a duck in the first over against Pakistan.

Abhishek Sharma walks back after getting out for a duck in the first over against Pakistan.

esakal

Updated on

India Pakistan T20 World Cup match latest Marathi Update : पाकिस्तानने पहिल्या षटकात भारताला खूप मोठा धक्का दिला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा पहिले षटक फेकायला आला. त्याने अभिषेक शर्मा व इशान किशन यांना रोखण्यासाठी चांगली रणनीती आखली आणि त्याचे फळ शेवटच्या चेंडूवर मिळाले. भारताचे दोन्ही फलंदाज त्यांच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखले जातात, परंतु फिरकीवर त्यांना हात मोकळे करता आले नाही. सहाव्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com