IND vs PAK T20 World Cup : इशान किशनने पाकड्यांना टप्प्यात घेऊन ठोकले; अभिषेक शून्यावर गेला म्हणून नाचले होते, रोहितचा जल्लोष

Ishan Kishan 27 ball fifty vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर क्षणभर भारतीय चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. पाकिस्तानी खेळाडूंच्या जल्लोषाने वातावरण अधिक तापले. मात्र Ishan Kishan याने आक्रमक फलंदाजी करत सामन्याचा रंगच बदलून टाकला.
Ishan Kishan celebrates his explosive half-century against Pakistan

Ishan Kishan celebrates his explosive half-century against Pakistan

esakal

Updated on

India vs Pakistan T20 World Cup match latest Marathi Update : अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर भारतीयांमध्ये सन्नाटा होता, तर पाकिस्तानी जास्तच उडत होते. पण, इशान किशनने ( Ishan Kishan) त्यांना जमिनीवर आपटले. इशानने २७ चेंडूंत अर्धशतक झळकावून पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले. इशानचे अर्धशतक पाहून स्टँडमध्ये उपस्थित रोहित शर्मानेही जल्लोष केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com