IND VS PAK T20 WC: ISHAN KISHAN’S AGGRESSIVE KNOCK HELPS INDIA SET BIG TARGET
esakal
India vs Pakistan T20 World Cup match latest Marathi Update : इशान किशनने ( Ishan Kishan) विक्रमी फटकेबाजी करून पाकिस्तानच्या गोटात अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण केले. अभिषेक शर्माला रोखल्यानंतर आनंदात असलेल्या पाकड्यांना इशानच्या माऱ्याने हतबल केले. इशानची फटकेबाजी पाहून इतर भारतीय फलंदाजांनाही बळ मिळाले आणि पाकड्यांसमोर त्यांनी तगडे लक्ष्य उभे केले. तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव व शिवम दुबे यांनी चांगली फटकेबाजी केली.