

Shubman Gill - Suryakumar Yadav | India vs South Africa 1st T20I
Sakal
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली.
शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले.
अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अभिषेकही लवकरच बाद झाला.