IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, भारताच्या कुलदीप यादवला ३ विकेट्स; पहिल्या दिवशी काय घडलं?
India vs South Africa, 2nd Test, 1st Day Report: गुवाहाटीत होत असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचे ६ फलंदाज बाद करण्यात यश मिळवले. कुलदीप यादवने ३ विकेट्स घेतल्या.