IND vs SA 2nd Test: भारताविरुद्ध मुथूसामीचं पहिलं शतक, तर यान्सिनचीही वादळी खेळी; द. आफ्रिकेची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

Senuran Muthusamy Century, Marco Jansen Fifty: दक्षिण आफ्रिकेच्या सेनुरन मुथुसामीने भारताविरुद्ध गुवाहाटी कसोटीत शतक ठोकले, तर मार्को यान्सिनने अर्धशतक केले. दोघांच्या भागीदारीमुळे आफ्रिका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे.
Senuran Muthusamy - Marco Jansen

Senuran Muthusamy - Marco Jansen

Sakal

Updated on
Summary
  • भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४२५ धावांचा टप्पा पार केला.

  • सेनुरन मुथुसामीने शतक ठोकले, तर मार्को यान्सिनने अर्धशतक केले.

  • दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रात भारताला केवळ एक विकेट घेता आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com