

India vs South Africa 2nd Test
Sakal
गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशीही भारतावर वर्चस्व राखले.
भारताचा पहिला डाव २०१ धावांवर संपला, त्यानंतर दिवसअखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेने ३१४ धावांची आघाडी घेतली.
भारतासमोर आता सामना वाचवण्याचे आव्हान आहे.