IND vs SA, 3rd T20I: अक्षर पटेलसह बुमराह भारताच्या प्लेइंग-11मधून का झाला बाहेर? सूर्यकुमारने टॉस जिंकल्यावर सांगितलं खरं कारण

India vs South Africa 3rd T20I Playing XI: तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यात अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह खेळणार नाहीत. यामागील कारण कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे.
Jasprit Bumrah - Axar Patel | India vs South Africa 3rd T20I

Jasprit Bumrah - Axar Patel | India vs South Africa 3rd T20I

Sakal

Updated on
Summary
  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

  • भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या जागेवर हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली.

  • दक्षिण आफ्रिकेनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com